¡Sorpréndeme!

उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवारांनी मारला डोळा! | Ajit Pawar Viral Video

2023-03-10 4,110 Dailymotion

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला विरोधी पक्षनेते अजित पवार उभे आहे. तसेच, महाविकास आघाडीतील अन्यही नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवार कुणाला तरी डोळा मारताना दिसत आहे. अजित पवारांनी नेमका कुणाला मारला डोळा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.